मेबलिन न्यूयॉर्कचे बेबी लिप्सचे नवे कलेक्‍शन

मुंबई: मेबलिन न्यूयॉर्कने नवं बेबी लिप्स कलेक्‍शन आलिया लव्ह्स एनवाय. न्नव्या पॅकेजिंगमधील नव्या बेबी लिप्स आलिया लव्ह्स एनवाय कलेक्‍शनमध्ये चार शेड्‌स आहेत. चार नवे आहेत ब्राइट शेड्‌स, ब्रॉडवे रेड, मॅनहॅटन मॉव, हायलाइन वाइन आणि ब्रूकलीन ब्रॉंझ. यातील प्रत्येक शेडमध्ये 16 तास मॉईश्‍चर, एसपीएफ 20 अशी वैशिष्ट्ये आहेत. हे कलेक्‍शन सर्व रीटेल आऊटलेट्‌समध्ये फक्‍त 175 रुपयांना उपलब्ध आहे. मेबलिन न्यूयॉर्कची ब्रॅण्ड ऍम्बेसेडर आलिया भट म्हणाली, हे कलेक्‍शन ठळक, तरुण आहे आणि त्यात भरपूर मजाही आहे. मला मिनिमल पण ब्राइट लुक हवा असेल तेव्हा हायलॅंड वाइन किंवा मॅनहॅटन मॉव वापरणं मला आवडतं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)