पुणे विद्यापीठात मोठ्या प्रमाणात आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आज मोठ्या प्रमाणात आग भडकल्याचे वृत्त असून आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्यांसोबतच १ ब्राऊजर देखील मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही आग विद्यापीठातील झाडांच्या सुकून जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्याला लागली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)