पुण्यातील गंगाधाम चौकातील एका गोडाऊनला भीषण आग

पुणे – पुणे येथील मार्केडयार्ड भागातील गंगाधाम चौकातील आईमात मंदिरजवळील एका गोडाऊनला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशामक दलाचे जवान करत असल्याची माहिती मिळत आहे.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/305630560117288/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)