मेक्सिको: वादळामुळे विमानाचा अपघात होऊन 97 जण जखमी

डुरंगो: एरोमेक्सिको कंपनीचे विमान उड्डाण घेत असताना उत्तर मेक्सिकोमध्ये गारपीट व वादळामुळे विमानाला अपघात झाला. विमानाने अचानक पेट घेतल्यामुळे ९७ जण जखमी झाले आहेत. ड्युरांगो ते मेक्सिको सिटी प्रवासादरम्यान विमानाचा अपघात झाला.

‘एम्ब्रर 190’ या विमानाला काल दुपारी ३ वाजता अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. यामध्ये 88 प्रौढ, 9 अल्पवयीन, 2 बालकांचा समावेश होता. या संदर्भात एअरलाइन्सचे डायरेक्टर जनरल अँडरस कॉन्सेसा यांनी काल पत्रकार परिषद बोलावली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, या विमान अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)