9 विभागांसाठी 9 पथके…

मुंबई – औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना वेळावेळी राज्य शासनामार्फत मार्गदर्शन करण्यात येत असून शहरातल्या 9 विभागांसाठी 9 पथके तयार करण्यात आली आहेत. त्या माध्यमातून झोनमध्येच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे.

देशात इंदौर सगळ्यात स्वच्छ शहर आहे, तिथे काम करणाऱ्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची मदत औरंगाबाद जिल्ह्याच्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी घेण्यात येत असल्याचे म्हैसकर यांनी सांगितले. सध्या काही ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीचे खत खड्डे तयार करण्याचे कामकाज सुरु असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)