आंबेगावमध्ये 200 फूट बोअरवेलमध्ये चिमुरडा पडला

पुणे – पुणे जिल्ह्यातील आंबेगावमध्ये थोरांदळे गावात बोअरवेलमध्ये सहा वर्षीय मुलगा पडला असल्याची बातमी आबेंगाव शहर पोलिसानी दिली आहे. बोअरवेलमध्ये 10 फूटावर चिमुरडा मुलगा अडकला असून बोअरवेलची एकूण खोली 200 फूट आहे. घटनास्थळी पोलीसांचे पथक पोहचले आहे. एनडीआरएफची टीमही  घटनास्थळाकडे रवाना झाली असल्याची माहिती मिळत आहे.

बोअरवेलमध्ये मुलगा पडल्याची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस दाखल, गावकऱ्यांकडून प्राथमिक बचावाचे प्रयत्न सूरू.

 

बोअरवेलमध्ये मुलगा हा 10 फूटावर अडकला असून बोअरवेलची एकूण खोली 200 फूट आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)