देखा योगा से ही होगा- शिल्पाने दिल्या मोदींना शुभेच्छा!

मुंबई- लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या विजया नंतर सर्वच स्तरावरून मोदींचे अभिनंदन होत आहे. दरम्यान, यामध्ये बॉलीवूड कलाकार सुध्दा सभागी होत असून, मोदींच्या विजयाचा आनंद साजरा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अभिनेत्री ‘शिल्पा शेट्टी कुंद्रा’ देखील मोदींना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिल्पाने आपल्या ट्विटर अकाऊंट वरून पंतप्रधान मोदींचा योगा करतानाचा फोटो शेअर केला असून, “देखा योगा से ही होगा” असं कॅप्शन देखील दिल आहे. बॉलिवूड मध्ये शिल्पा नेहमीच फिटनेससंदर्भात सगळ्याच्या पुढे असते.

https://twitter.com/TheShilpaShetty/status/1131563713272664066

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)