मुंबई- लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या विजया नंतर सर्वच स्तरावरून मोदींचे अभिनंदन होत आहे. दरम्यान, यामध्ये बॉलीवूड कलाकार सुध्दा पुढे आले असून, मोदींच्या विजयाचा आनंद साजरा करत आहे. मोदींना नेहमीच पाठींबा देणारी अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील आपल्या कुटुंबीयांन बरोबर मोदींच्या विजयाचा आनंद साजरा केला आहे.
कंगनाने आनंद साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसाठी भजी आणि चहाचा बेत आखला होता. सध्या कंगनाचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.
https://twitter.com/Rangoli_A/status/1131550159391748097