500 फूट दरीत कोसळली बस; वीस जण ठार

हिमाचल प्रदेश: कुल्लू जिल्ह्यातील बंजार परिसरात आज (गुरुवार) एक मोठी घटना घडली आहे. याठिकाणी एका खाजगी बसचा अपघात झाला आहे. भियोठ वळणावर नियंत्रण सुटल्याने बस 500 फूट दरीमध्ये कोसळली आणि बसचा भीषण अपघात झाला.

या अपघातात साधारण वीस नागरिक गंभीर जखमी झाले असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालतात दाखल करण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. कुल्लूवरून गाडागुशैनीकडे जाताना बसला अपघात झाला आहे. बस मध्ये साधारण 60 नागरिक प्रवास करत होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)