काँग्रेसचे महाराष्ट्रातील ५ उमेदवार जाहीर !

File photo

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपल्या असताना काँग्रेसने आपले महाराष्ट्रातील ५ उमेदवार जाहीर केले आहेत. सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून देशभर लोकसभेसाठी पडघम वाजू लागले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन आठवडे उरले आहेत. अशावेळी कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला  तिकीट देतं याबद्दल उत्सुक्ता वाढली आहे.

दरम्यान काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभेसाठी ५ उमेदवार जाहीर केले आहेत.

१. नागपूर – नाना पटोले
२. गडचिरोली – डॉ नामदेव उसेंडी
३. उत्तर मध्य मुंबई – प्रिया दत्त
४. मुंबई दक्षिण – मिलिंद देवरा
५. सोलापूर – सुशीलकुमार शिंदे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)