सोरतापवाडीत स्वच्छ पाण्यासाठी फिल्टर आवश्‍यक

उरुळी कांचन – उरुळी कांचन (ता. हवेली) येथील परिसरात सध्या जुन्या कालव्याला सोडण्यात आलेल्या अशुद्ध पाण्यामुळे येथील विहिरींचे आणि बोअरिंगचे पाणी खराब झाले आहे, त्यामुळे या परिसरातील गावांतील नागरिकांना अल्पदरात स्वच्छ पाणी मिळावे, या उद्देशाने सोरतापवाडी (ता. हवेली, येथे पाण्याचे फिल्टर बसवण्यात आले असून, त्याचे उद्‌घाटन सोरतापवाडीचे सरपंच सुदर्शन चौधरी अुाण मानसिंग कड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सागर चौधरी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चौधरी, भाऊसाहेब चौधरी, उपसरपंच स्वाती चोरगे, सुनीता कड, भारती चौधरी, अलका चौधरी, ग्रामविकास अधिकारी संतोष नेवसे, योगेश कुगावकर, संजय सिंह, दत्तात्रय चौधरी, प्रकाश चौधरी, संजय शितोळे, पप्पू चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)