३३ खेळाडूंना शासन सेवेत घेण्यास मिळाली मान्यता

मुंबई: क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थित आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ३३ खेळाडूंना शासन सेवेत घेण्यास मान्यता देण्यात आली. ३३ मध्ये १० दिव्यांग खेळाडूंचा समावेश असणार आहे.

दरम्यान, खेळाडूंनी आपापल्या खेळात अधिकाधिक खेळाडू तयार करण्यासाठी इतरांना प्रोत्साहन देण्याबरोबरच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)