२५ जणांमध्ये आढळले अन्नबाधेची लक्षणे

file photo

मुंबई: ठाणे जिल्यातील शहापूर येथील फूड जंक्शन वर अन्न खाणार्या २५ लोकांना दवाखान्यात हलवण्यात आले आहे.  त्यांच्यात अन्नबाधेची लक्षणे आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना खर्डी-शिरोळ या गावात झाली.

शहापूर येथील फूड जंक्शन चायनीज फ्राईड राईस खाल्लेल्या जवळजवळ २५ लोकांनी चक्कर येणे आणि पोटातील दुखणे याची तक्रार त्यांना दवाखान्यात भरती केल्यानंतर केली. त्यासर्वांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.

-Ads-

पोलिसांनी त्या फूड जंक्शन वरील अन्नाचे नमुने घेतले आहेत आणि अधिक माहितीसाठी ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्याचेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)