महिला एएफसी आॅलिंपिक 2020 पात्रता स्पर्धा : ‘भारत-नेपाळ’ सामना बरोबरीत

यांगाव : भारतीय महिला फुटबाॅल संघाची गुरूवारी नेपाळ संघाविरूध्द 2020 एएफसी आॅलिंपिक पात्रता स्पर्धेतील लढत झाली. या फुटबाॅल स्पर्धेतील लढतीत भारत वि. नेपाळ यांच्यात  1-1 अशी बरोबरी झाली.

नेपाळ महिला संघाकडून कर्णधार ‘नीरू थापा’ हिने 1 गोल केला, तर भारतीय खेळाडू ‘कमला देवी’ हिने भारतीय संघाचा एकमेव गोल करून भारतीय संघास बरोबरी मिळवून दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामना बरोबरीत सुटल्याने दोन्हीही संघाना 1-1 गुण देण्यात आले. भारतीय महिला संघाचा पुढचा सामना ’11 नोव्हेंबर’ रोजी बांगलादेश विरूध्द असणार आहे.

स्पर्धेच्या मागील चारही मोसमात कधीच भारताला पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)