2019’च्या निवडणुकीत जनता भाजप सरकारची हंडी फोडणार – अशोक चव्हाण

कऱ्हाड: काँग्रेस पक्षाकडून काढण्यात आलेल्या जनसंपर्क यात्रेच्या चौथ्या दिवसाची सुरवात आज कऱ्हाड मधून झाली. जनसंपर्क यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस भाजपवर हल्लाबोल करत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनतेची मने जिंकण्यासाठी जनसंपर्क यात्रा काढत असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जनसंपर्क यात्रेच्या चौथ्या दिवसाची सुरुवात कऱ्हाड मध्ये मोदी आणि फसवणीस सरकारच्या पापाची हंडी फोडून केली असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. “काँग्रेसने केली. 2019 च्या निवडणुकीत भाजप सरकारची हंडी जनता फोडणार” अशी घोषणा काँग्रेसने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)