अमेरिकेच्या सीरियावरील हवाई हल्ल्यात 20 इसिस दहशतवादी ठार 

दमास्कस (सीरिया) – अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये किमान 20 इसिस दहशतवादी मारले गेले आहेत. इराकला लागून असलेल्या पूर्व सीरियातील डेर अल-जोर प्रांतात हे हवाई हल्ले करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गेल्या 24 तासात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त सेनेने इसिसचे अड्डे नष्ट करण्यासाठी अनेक हवाई हल्ले केल्याची माहिती मानवाधिकाराच्या सीरियातील निरीक्षकांनी दिली आहे. सीरिया सरकारने हे हवाई हल्ले उचित नसल्याचे म्हटले आहे. त्यापूर्वी सीरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने या हवाई हल्ल्यांमध्ये नागरिक मारले गेल्याची माहिती दिली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)