फरार होण्याच्या तयारीतील आरोपीला गजाआड करण्यात यश

संग्रहित छायाचित्र

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कामगिरी

पुणे: मोबाईल नंबर मागितल्याच्या बदल्यात कानाखाली मारलेल्या महिलेचा एकाने धारदार हत्याराने वार करून झाल्याची घटना   एका  हॉटेल मध्ये घडली. यानंतर फरार होण्याच्या तयारीत असलेल्या संशयिताच्या पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत मुसक्या आवळल्या.

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मरिअम्मा देवाप्पा सुतार (वय ३६ रा.घोले रोड, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मरिअम्मा च्या खून प्रकरणी पोलिसांनी पुरनो कार्तिक विश्वास (वय ३२ रा.वडारवाडी, पुणे) याला अटक केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)