पुणे, बारामतीत १२ वाजेपर्यंत १५ टक्के मतदान 

दुपारी १२ वाजेपर्यंत पुण्यात एकूण  १३.८० टक्के तर बारामतीत  एकूण १७.४६ टक्के मतदान झाले आहे.

पुणे – पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून 31, तर बारामती मतदारसंघातून 18 उमेदवार रिंगणात आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत पुण्यात एकूण  १३.८० टक्के तर बारामतीत  एकूण १७.४६ टक्के मतदान झाले आहे.

पुण्यामधील दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणूक टक्केवारी
वडगाव शेरी – १५.६०%
शिवाजीनगर – १५.६०%
कोथरुड – १७.०५%
पर्वती – १७.८९%
पुणे कॅन्टोन्मेंट – १२.०६%
कसबा पेठ – १२.२३%
एकूण – १३.८०%

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बारामती लोकसभा मतदार संघ
दौंड -१९.६४%
इंदापूर – २०.०१%
बारामती -२३.५०%
पुरंदर -१७.५०%
भोर -१२.४६%
खडकवासला – २०.०६%
एकूण – १७.४६ %

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)