15 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पिंपरी – पोलीस आयुक्तालयातील दिघी, आळंदी, तळेगाव एमआयडीसी येथील पोलीस निरीक्षकांसह 15 पोलीस निरीक्षकांच्या बुधवारी (दि. 3) पुन्हा बदल्या करण्यात आल्या आहेत.

कल्याण लक्ष्मण पवार (नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस स्टेशन), भानुदास अण्णासाहेब जाधव (नियंत्रण कक्ष ते तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन), विवेक एकनाथ लावंड (नियंत्रण कक्ष ते दिघी पोलीस स्टेशन), ब्रह्मानंद नाईकवाडी (गुन्हे शाखा ते आळंदी पोलीस स्टेशन), राजेंद्रकुमार हिंदुराव राजमाने (नियंत्रण कक्ष तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन), राजेंद्र पांडुरंग कुंटे (नियंत्रण कक्ष ते भोसरी एमआयडीसी), भीमराव नामदेवरा शिंगाडे (भोसरी एमआयडीसी ते विशेष शाखा), खंडेराव दशरथ खैरे (दिघी पोलीस स्टेशन ते विशेष शाखा), बालाजी रघुनाथ सोनटक्के (नियंत्रण कक्ष गुन्हे शाखा), यशवंत नामदेव गवारी (नियंत्रण कक्ष हिंजवडी पोलीस स्टेशन), प्रदीप उत्तम लोंढे (नियंत्रण कक्ष निगडी पोलीस स्टेशन), विवेक वसंत मुगळीकर (पिं. चिं. मनपा अतिक्रमण विभाग ते चिखली पोलीस स्टेशन), मसाजी गणु काळे (नियंत्रण कक्ष ते सी. पी. ऑफिस), सतिश विठ्ठलराव नांदूरकर (नियंत्रण कक्ष ते पोलीस निरीक्षक एमआयडीसी भोसरी), दिलीप तुकाराम भोसले (नियंत्रण कक्ष ते चाकण पोलीस स्टेशन) अशी बदली झालेल्या 15 पोलीस निरीक्षकांची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)