12 पत्राशेडवर पालिकेचा बुल्डोजर पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वाकडमधील 12 अनधिकृत पत्रा व प्लास्टिक शेडवर कारवाई करण्यात आली. प्रभाग क्रमांक 25 येथील 13 हजार 229.42 चौरस फुट जागेत या पत्रा व प्लास्टिक शेड उभारण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकाने कारवाई करत या शेड भुईसपाट केल्या. कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता आबासाहेब ढवळे, कनिष्ट अभियंता व बीट निरीक्षक यांचे पथकाने ही कारवाई केली. 18 पोलीस, 3 जेसीबी व 16 महापालिका कर्मचारी असा फौजफाटा कारवाईसाठी तैनात होता.

पिंपरी  – महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वाकडमधील 12 अनधिकृत पत्रा व प्लास्टिक शेडवर कारवाई करण्यात आली.
प्रभाग क्रमांक 25 येथील 13 हजार 229.42 चौरस फुट जागेत या पत्रा व प्लास्टिक शेड उभारण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकाने कारवाई करत या शेड भुईसपाट केल्या. कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता आबासाहेब ढवळे, कनिष्ट अभियंता व बीट निरीक्षक यांचे पथकाने ही कारवाई केली. 18 पोलीस, 3 जेसीबी व 16 महापालिका कर्मचारी असा फौजफाटा कारवाईसाठी तैनात होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)