राष्ट्रवादीचे हवेली तालुक्‍यासाठी 11 उपाध्यक्ष 

तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर; जंम्बो कार्यकारिणी जाहीर 

लोणी काळभोर – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची हवेली तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी जाहीर केली. यामध्ये 2 वरिष्ठ उपाध्यक्ष, 11 उपाध्यक्ष, 10 सरचिटणीस, 8 चिटणीस, 2 संघटक, 4 कार्यकारिणी सदस्य व एक जणाची शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व गावातील कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळावी याकरिता जंम्बो कार्यकारिणी करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष वाल्हेकर यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची हवेली तालुका कार्यकारिणी – तालुकाध्यक्ष – दिलीप वाल्हेकर (आळंदी म्हातोबाची), वरिष्ठ उपाध्यक्ष – बाजीराव भालसिंग (कोलवडी) व बाळासाहेब सातव (वाघोली), उपाध्यक्ष – ज्ञानेश्वर वाबळे (केसनंद), साईनाथ वाळके (पेरणे), चंद्रकांत काळभोर (लोणी काळभोर), जयसिंग घाडगे (कवडीपाट), बापू चौधरी (पेठ), विलास कुंजीर (थेऊर), संतोष शिवले (तुळापूर), शिवाजीराव भोरडे (वाडेबोल्हाई), नवनाथ वागस्कर (फुलगांव), रमेश उंद्रे (मांजरी) व नितीन बाजारे (बुर्केगांव), सरचिटणीस – सतीश नागवडे (शिरसवडी), सतीश थिटे (वढूू खुर्द), विकास कोतवाल ( आष्टापूूर), विश्वास गायकवाड (कोलवडी), संजय राखपसरे (लोणी काळभोर), नारायण कुंजीर (कुंजीरवाडी), लक्ष्मण चव्हाण (थेऊर), उत्तम घुले (नायगांव), पंडित कोलते (लोणीकंद) व बाळासाहेब हरगुडे (केसनंद),चिटणीस – संजय रिकामे (साष्टे), भाऊसाहेब कुुंजीर (वळती), संजय कामठे (नायगांव), नंदकुमार काळे (खामगांव टेक), संतोष राऊत (टिळेकरवाडी), राजेंद्र शेलार ( प्रयागधाम), सतीश भोरडे (पिंपरी सांडस) व सोमनाथ चव्हाण (शिंदवणे), संघटक- शंकर कड – देशमुख (सोरतापवाडी) व नितीन मेमाणे (अष्टापूर), कार्यकारिणी सदस्य – बबनराव जवळकर (आळंदी म्हातोबाची), बाळासाहेब कुंजीर (वळती), सुभाष कोतवाल (तरडे) व दिलीप कुंजीर (कुंजीरवाडी), शहराध्यक्ष ( ऊरूळी कांचन ) कांतीलाल काळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)