‘102 नॉट आउट’चा ट्रेलर रिलीज…

तब्बल २७ वर्षांनंतर बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर स्क्रिन शेअर करणार आहेत. लवकरच  ‘102 नॉट आउट’ सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या फिल्मचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलर खूप मजेदार आहे. यामध्ये ऋषी कपूर यांच्या वडिलांची भूमिका अमिताभ बच्चन साकारत आहेत. बॉलिवूडच्या दोन दिग्गज कलाकारांची मजेदार केमिस्ट्री ‘४ मे’ रोजी चित्रपटगृहात दिसणार आहे. आपल्या प्रत्येक सिनेमात नवनवीन लूकमध्ये झळकणारे अमिताभजी या सिनेमातही नव्या लूकमध्ये दिसणार आहेत. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)