कोल्हापुरात 10 लाखांची रोकड जप्त

कोल्हापूर: कोल्हापूरच्या गगनबावडा परिसरातील स्थिर निरीक्षण पथकाच्या नाका-बंदी दरम्यान शिवशाही बस मधून आज  दहा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे पणजीहून पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बस मधून नवी मुंबईतील बेलापूर चा राहणारा गणेश वसंत फलके यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी गणेश फलके याची चौकशी सुरू केली आहे वीस रुपयांच्या नव्या नोटा चा समावेश यामध्ये आहे कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिर निरीक्षण पथकाद्वारे मोठ्या प्रमाणावर ती रक्कम जप्त करण्यात आलेली ही  चौथी कारवाई आहे आजवर झालेल्या कारवाईमध्ये दीड कोटीपेक्षा जास्त रक्कम कोल्हापूर पोलिसांनी जप्त केली आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)