10 सप्टेंबरला ‘निधी आपके निकट’

पुणे – भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयातर्फे पीएफ संबंधातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी निधी आपके निकट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भविष्य निर्वाह निधीचे गोळीबार मैदानाजवळील कार्यालय आणि बारामती येथील पेन्सील चौकातील एमआयडीसी गेस्ट हाऊस मधील हॉल मध्ये 10 सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा ते साडे बारा यावेळात हा कार्यक्रम होईल. यावेळचा हा कार्यक्रम पीएफच्या ऍडिशनल सेंट्रल कमिशनरच्या देखरेखेखाली होणार आहे.

यासाठी संबंधीतांनी आपले तक्रार अर्ज किंवा गाऱ्हाणी लिखीत स्वरूपात किंवा इमेलद्वारे पीएफच्या गोळीबार मैदान कार्यालयात 10 तारखेच्या आधी आणून द्यावीत असे आवाहन एका निवेदनाद्वारे पीएफ आयुक्त अरूणकुमार यांच्यावतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)