नवी दिल्ली – यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या उमेदवारांपैकी एक असलेल्या भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या उमेदवारांपैकी एक असलेल्या भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह हिने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहे.
दरम्यान, प्रज्ञा सिंह ठाकूर आज भोपाळमध्ये भाजप मुख्यालयात पोहचल्या आहे. भोपाळ संसदीय मतदारसंघातून त्यांनी कॉंग्रेसचे दिग्विजय सिंह यांना 3,64,822 मतांनी पराभूत केले. तत्पूर्वी, भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह हिने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून आघाडी घेण्यापूर्वी ‘माझ्या विजयात धर्माचा विजय आहे. आणि अधर्माचा नाश होणार आहे.’ अशी प्रतिक्रिया साध्वी प्रज्ञा सिंह यांनी दिली आहे.
Madhya Pradesh: Pragya Singh Thakur reaches BJP state headquarters in Bhopal. She defeated Congress’ Digvijaya Singh with a margin of 3,64,822 votes from Bhopal parliamentary constituency. pic.twitter.com/xwViGeTUNE
— ANI (@ANI) May 24, 2019