पुणे – पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आज पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. पुष्टिपती विनायक जयंतीनिमीत्त या सोहळ्याचं खास आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.