भाजपच्या ‘लेटरहेड’वर मुख्यमंत्र्याचे आदेश ! उच्च न्यायालयाने ठरवले बेकायदेशीर.. संबंधित आदेश रद्द करण्याच्या सूचना
नागपूर - अमरावती महापालिकेच्या अंतर्गत एका बांधकामाला स्थगिती आणण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र हे आदेश...