६० हजार दिव्यांनी उजळला शनिवारवाडा

पुणे – चैतन्य हास्य योग्य मंडळातर्फे दिपावलीनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६० हजार पणत्यांनी शनिवारवाडा उजळला होता. हे दृश्य पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)