३५ व्या ‘मन कि बात’ मधील मोदींचे महत्वाचे संदेश

 आपल्या ३५ व्या  ”मन कि बात” मध्ये मोदींनी हिंसेबाबत कडक शब्दात समाचार घेतला आणि अशा व्यक्ती वा  समूह यांना कार्यवाहीला सामोरे जावेच लागेल. या देशात कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. 

काय म्हणाले पंतप्रधान आज 

  • विश्वासाच्या नावावर हिंसा अस्वीकार्य, कायद्याच्यावर कोणीही नाही.
  • भारत हा विविधता असलेला देश आहे आणि प्रत्येक उत्सवात विविधता.
  • उत्सव हे आपल्यासाठी विश्वास आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे .
  • खेळ हे जीवनाचा हिस्सा बनला पाहिजे , ते आपल्याला शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ बनवतात.
  • ०२ ऑक्टोबरच्या पूर्वी पासूनच स्वच्छता मोहीम चालू करावी.
  • समाजपरिवर्तन करण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्वपूर्ण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)