१५० ‘इंजिनियर्स’ बनले पोलीस शिपाई  

कापूरथाला: पंजाब पोलीस खात्यामध्ये लवकरच १५० हुन अधिक एम. टेक व बी. टेक झालेले विद्यार्थी पोलीस शिपाई म्हणून रुजू होणार आहेत. या सर्वांची भरती पंजाब पोलीस खात्याच्या आय.टी व इंटेलिजन्स विभागात होणार असून त्यांनी नुकतेच ९ महिन्यांचे प्रशिक्षण देखील पूर्ण केले आहे.
इंटेलिजन्स विभागाचे आयजी राम सिंग यांच्या उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित पोलीस शिपायांचा कवाईत व शपथ ग्रहण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना आयजी राम सिंग यांनी पोलिसांना त्यांचे कर्तव्य इमानदारीने पार पडण्याचा सल्ला दिला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)