ह्युंडाई मेगा एक्‍स्चेंज कार्निव्हलला उत्तम प्रतिसाद

कार्निव्हलचा आज शेवटचा दिवस असल्याने गर्दी वाढणार

कापसे लॉन्स, रहाटणी, पिंपळे सौदागर येथे कार्निव्हल

पुणे: या गणेश उत्सवाच्या काळात आपल्या स्वप्नातील कार कमीत कमी किमतीत आपल्या जवळच्या ठिकाणावरून ग्राहकांना घेता यावी, यासाठी ह्युंडाईने पुणे पीसीएमसीमधील नागरिकांसाठी कापसे लॉन्स, रहाटणी, पिंपळे सौदागर येथे मेगा एक्‍स्चेंज अँड प्रिओन कार कार्निव्हलचे आयोजन केले आहे.

आज दि. 16/9/2018 ह्युंडाई भव्य मेगा एक्‍स्चेंज अँड प्रिओन कार कार्निव्हलचा शेवटचा दिवस. पुणे पीसीएमसीमधील नागरिक या कार्निव्हलला भरपूर प्रतिसाद देत आहे. यामध्ये विविध प्रकारच्या कार उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच या कार्निव्हलमध्ये प्रत्येकाला हवी असणारी आपल्या स्वप्नातील कार आयोजित करण्यात आलेल्या ह्युंडाई मेगा एक्‍स्चेंज अँड प्रिओन कार कार्निव्हलमधून खरेदी करता येईल.

तसेच गणेश उत्सवानिमीत्त नवीन कार खरेदीवर 5 ग्रॅम सोन्याचे नाणेसुद्धा देण्यात येत आहे. अशा विविध प्रकारच्या ऑफर या मेगा एक्‍स्चेंज अँड प्रिओन कार कार्निव्हलमध्ये ग्राहकांना देण्यात येत आहे. आज या कार्निव्हलचा शेवटचा दिवस असल्यामुळे नागरिकांनी या आवर्जून भेट द्यावी आणि स्वप्नातील कार घरी आणून गणेश उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असे उद्‌गार ह्युंडाई पदाधिकारी यांनी काढले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)