हॉटेल चैतन्य क्‍लासिक जवळ अपघात

नगर-एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल चैतन्य क्‍लासिक रस्त्यावर दोन मोटारसायकलींचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची अधिक माहिती अशी फिर्यादी शरद मनोहर भारस्कर(रा.नागापूर,ता,जि.अ.नगर)हे त्यांच्या ताब्यातील एम एच 16 सी एच 5108 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून हॉटेल चैतन्य क्‍लासिक येथून जात असतांना सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास समोरून येणाऱ्या मोटारसायकलने फिर्यादीस जोराची धडक दिली . या धडकेत फिर्यादीस दुखापत झाल्याप्रकरणी अज्ञात मोटारसायकल चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)