‘हे’ दोन योद्धे ‘पद्मावत’मध्ये निभावतात महत्त्वाची भूमिका

‘पद्मावत’ कथेतील गोरा आणि बादल ही दोन महत्वपूर्ण पात्र आहे. या दोघांविषयी राजस्थानमध्ये अनेक कथा प्रचलित आहे. फिल्ममध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या अटकेत असलेला राजा रत्न सिंह यांना गोरा आणि बादल सोडवून आणतात. अश्याप्रकारे त्यांच्या शौर्याचे अनेक पैलू या फिल्म मध्ये बघायला मिळतात.

वादामध्ये अडकलेली संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ फिल्ममध्ये गोरा-बादल या दोघांची वीरता दाखवली आहे. फिल्म ‘पद्मावत ‘ बऱ्याच संकटांसोबत थिएटर मध्ये प्रदर्शित झाली. दीपिका पदुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर या फिल्म मध्ये मेन रोल मध्ये आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)