हेमंत निकम यांच्यावर गुन्हा दाखल करा

इंदापूर – अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर इंदापूर तहसीलदारांकडून लाखो रुपयांचा दंड आकारण्यात आले असताना ती वाहने बारामतीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी सोडून दिल्याचा आरोप करीत निकम यांना निलंबीत करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी (दि. 14) विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा भ्रष्टाचार विरोधी जनशक्‍ती संघटनेचे अध्यक्ष नितीन जगताप यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)