‘हिचकी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जमवला ९ कोटींचा गल्ला

बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. या सिनेमाने दोन दिवसांत सुमारे साडेआठ कोटींचा गल्ला जमवला आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, या सिनेमाने पहिल्या दिवशी ३.२५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी यात ६० टक्क्यांनी वाढ दिसून आली. त्यामुळं ‘हिचकी’च्या खात्यात आता साडेआठ कोटी रुपये जमा झालेत. चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)