हिंगणगाव आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत 1216 बालकांना डोस

निमसाखर – हिंगणगाव (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या सात गावत्‌ 1 हजार 216 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. या लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थितीत पार पडला. यावेळी गावातील वाड्या वस्त्यांवरील तसेच ऊसतोडणी मजुरांच्या खोप्यावर जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांनी लहान बालकांना पोलीओ डोस दिला. यावेळी आरोग्य सेवक जीवन चांदगुडे, आरोग्य सेविका आशा शिंदे, सरपंच रमेश देवकर, उपसरपंच सनी देवकर, नागनाथ चोरमले, कैलास देवकर, गणेश शिंगाडे, तानाजी जगताप, नवनाथ पाटील, विनायक पाटील, ऋषीकेश देवकर, दादा देवकर, विजय काटे, नितीन आरडे, संपत हजारे, विशाल जगताप, शंकर चोरमले, समाधान क्षीरसागर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)