‘संदीप आणि पिंकी फरार’ सिनेमा पाहण्यास प्रेक्षकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांचा चित्रपट ‘ईशक जादे’ चित्रपट तर तुमच्या लक्ष्यात असेलच त्यातील दोघांची केमिस्ट्री छानच जुळून आली होती. आता त्यांच्या आगामी चित्रपटासाठी त्यांच्या चाहत्यांना मात्र जरा जास्तच वाट पाहावी लागणार आहे. चित्रपट प्रदर्शन लांबविण्याचे कारण तर समजले नाही पण प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हा सिनेमा ३ ऑगस्ट २०१८ ला प्रदर्शित होणार होता पण आता प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपटामध्ये दोघेही भारतातील वेगवेगळ्या भागातील दाखवले आहेत. त्यांच्यातील एका गोष्टीमुळे ते एकत्र आलेले दाखवण्यात आले आहे ते म्हणजे एकमेकांचा तिरस्कार…. हा चित्रपट १ मार्च २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)