हाडशी येथे विविध कामांचे भूमिपूजन

पिरंगुट- हाडशी (ता. मुळशी) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन करण्यात आले. पुणे जिल्हा शिवसेना सहसंपर्कप्रमुख, माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे यांच्या पंचायत समिती फंडातून याठिकाणी रस्ता व जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर यांच्या फंडातून हाडशी येथील मंदिर सभामंडप उद्‌घाटन व भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे, माजी जिल्हाप्रमुख दत्तात्रय टेमघरे, जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर, पंचायत समिती सदस्य सचिन साठे, उपजिल्हा प्रमुख बबनराव दगडे, भाविसेचे उपसंघटक रामभाऊ गायकवाड, भोर विधानसभा समन्वयक प्रकाश भेगडे, युवासेना जिल्हाउपधिकारी सचिन खैरे, विशाल पवार, तालुका प्रमुख संतोष मोहोळ, युवासेना तालुकाधिकारी संतोष तोंडे, शिवसहकार सेनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर डफळ, उपतालुका प्रमुख गणेश दहिभाते, सुरेश शिंदे, शैलेश मालपोटे, गणेश भोयणे, भोर विधानसभा कार्याध्यक्ष अविनाश कानगुडे, ग्रामपंचायत सदस्य नितीन लोयरे, राजाभाऊ कालेकर, विठ्ठल लोयरे, नामदेव लोयरे, ज्ञानेश्वर साठे, गणपत लोयरे, शाखाप्रमुख नवनाथ कालेकर, मुकेश लोयरे, पांडुरंग साठे, रवींद्र लोयरे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)