हवामानतील बदलामुळे फ्लॉवरचे पीक धोक्‍यात

चिंबळी- खेड तालुक्‍यातील सोळू गावातील शेतकऱ्यांनी पपईच्या बागेत अतंरपिक म्हणून फ्लॉवरचे पीक घेतले असून गेल्या पधंरा दिवसापासून होत असलेल्या हवामान बदलामुळे फ्लॉवरच्या पिकावर किडी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ढगाळ वातावरण तर कधी पावसाची रिमझिम असल्याने सनईचे पाने पिवळी पडली आहेत. तर फ्लॉवरच्या पिकावर किडी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पानावरती बारीक डाग पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकावर फवारणी करावी लागत आहे. तर रिमझिम पावसामुळे गवताचे तण झाल्याने तणनाशक फवारणी करावी लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)