हरित अर्थराजकारण पर्यावरणासाठी घातक : डॉ. प्रकाश पवार

सातारा – छ. शिवाजी कॉलेजमध्ये अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने आयोजित व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे मान्यताप्राप्त फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भौगोलिक व पर्यावरणीयदृष्ट्या प्रतिकुल इमारतींनी शहर वाढवत आहोत.

या मागचे हरित अर्थराजकारण पर्यावरणासाठी घातक आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक व शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार यांनी केले. पर्यावरण जपत विकास साधू शकतो हे दाखवून देणारे संकुलित नमुन्यांचे पथदर्शक प्रकल्प देशभर उभे करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे समन्वयक प्रा. राजेंद्र तांबिले यांनी प्रमुख पाहूण्यांचे स्वागत व परिचय करून दिला.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)