हरभजनने धोनीला दिला ‘हा’ खास संदेश

नवी दिल्ली : भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 साली विश्वचषकाला गवसणी घातली. यंदाच्या आयपीएलची अंतिम फेरीही याच मैदानात म्हणजे वानखेडेवर रंगली. त्यामुळेच हरभजन सिंग थोडासा भावुक झाला आणि त्याने धोनीला ट्विटद्वारे संदेश पाठवला.

हरभजनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “वानखेडेच्या मैदानातच आपण विश्वचषक जिंकला होता. पण आयपीएलमध्ये तब्बल दहा वर्षे आपण एकमेकांचे प्रतिस्पर्धी होतो. त्यामुळे एका संघात आपण खेळू, असे कधीही वाटले नव्हते. पण अकराव्या वर्षी आपण एकाच संघाच खेळलो आणि जिंकलोही. वानखेडे हे आपल्यासाठी लकी मैदान आहे. ”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)