हरणीत शौर्याची राखी बांधून ध्वजारोहण

वाल्हे- हरणी येथील माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांथीनी स्वतः राखी बनवून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर पहारा देत असलेल्या सैनिकांना पाठविली. मागील पाच वर्षांपासनू विद्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात सरपंच स्वाती यादव, ज्ञानदेव सुतार, सतिश पिसाळ, क्रीडा विभाग प्रमुख रामदास जगताप, सुरेश जगताप, हरिभाऊ टापरे, उपसरपंच सोमनाथ खोमणे, माजी सरपंच राजेंद्र यादव, विकास यादव, दादा यादव, एकनाथ यादव, महादेव यादव, आशोक यादव, विजय गुलाब यादव, अनिल यादव, रामदास जगताप व बाळासाहेब पठारे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)