हमुमानवाडीतील शिबिरात 110 जणांची तपासणी

चिंबळी- हनुमानवाडी (केळगाव, ता. खेड) येथे रामनवमीनिमित्त सिसोदे हेल्थ केअर हॉस्पिटलच्या वतिने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरात 110 जणांची तपासाणी करण्यात आली. या शिबिराचा शुभारंभ सरपंच सोनाली मुंगसे, अंगणवाडी सेविका रेश्‍मा मुंगसे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. यावेळी डॉ. यशराज मेटकर, डॉ. सारिका पऱ्हाड, सिद्धि पऱ्हाड यांनी मुळव्याध, संधीवात, वजन कमी करणे-वाढविणे, डायबेटिस, स्मरणशक्‍ती व्यसनमुक्‍ती आदि रोगावर मोफत तपासणी करून विविध आजारावर मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)