नागठाणे – हजारमाची (ता. कराड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी दहिहंडीचे आयोजन करण्यात आले. उपसरपंच सतीश पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन वाघमारे, शरद कदम, राजाराम काटवटे, सूर्यकांत पवार, स्नेहा जाधव, संदीप जाधव आदींची उपस्थिती होती. मुख्याध्यापक श्रीधर रेपाळ, शिवलिंग कचरे, जयश्री पांढरपट्टे, खुर्शीद पटेल, पौर्णिमा पाटील, योगिता जाधव यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)