स्विस बॅंक जमा…

ब्रेकिंग न्युज… अर्थ सचिव अधिया यांना मोठे यश. स्विस बॅंकांमध्ये मागील 12 महिन्यांत जागतिक स्त्रोतांमधून जमा झालेल्या रकमेत 3 टक्के वाढ. मात्र, भारतीयांच्या जमा रकमेत 50 टक्के वाढ.
सुब्रमण्यन स्वामी, भाजप नेते

स्विस बॅंकांशी संबंधित आकडेवारी चकित करणारी नाही. मोदी सरकारने उद्योगपती, व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणातील कर्जे माफ केली आहेत. सरकारच्या देखरेखीखाली सार्वजनिक पैसा लुटून उद्योगपती, व्यावसायिक देशाबाहेर पलायन करत आहेत. जुमला करणाऱ्यांना 2014 मध्ये दिलेल्या मोठ-मोठ्या आश्‍वासनांची आता आठवण नाही.
सीताराम येचुरी, माकप नेते

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाब्बास नोटाबंदी! एकीकडे भारतीय बॅंका तोट्यात जात आहेत. तर दुसरीकडे स्विस बॅंकांमधील पैसा वाढत आहे.
ममता बॅनर्जी, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)