स्वाभिमानी शेतकरी संघटना NDA तुन बाहेर (पहा व्हिडीओ)

– राजू शेट्टी यांची कार्यकारणीत घोषणा 

– रविकांत तुपकर ४ सप्टेंबरला राजीनामा देणार

– वस्त्रोद्योग महामंडळाची गाडी आजच जमा करणार 

काय घडले आज 

– आज पुण्यात स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होती.

– गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील भाजप सरकार व स्वाभिमानीत संघर्ष सुरु होता.

– संघटनेचे सरकारमध्ये प्रतिनिधीत्व करत असलेले कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपचे प्रतिनिधी असल्याप्रमाणे काम करत होते.

– सत्तेची लालसा न बाळगता घेतला निर्णय.

– सर्व कार्यकर्ते यांना  विचारात घेऊन घोषणा.

– सर्व समर्थकांनी या घोषणेला उत्तम प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)