स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला. हा देशातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून तसेच देशभरात सर्वत्र ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जात आहे.

एवढेच नव्हे तर देशभक्तीवर आधारित पुस्तके, कविता, गाणी, नाटके, चित्रपट आदी साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. असेच काही प्रसिद्ध देशभक्तीपर चित्रपट स्वातंत्र्यदिनानिमित्त पाहुया. ते पुढीलप्रमाणे…

बॉर्डर (1997)

मॉं तुझे सलाम (2002)

आय प्राउड टू बी इंडियन (2004)

स्वदेश (2004)

द राईजिंग मंगल पांडे (2005)

चक दे इंडिया (2007)

रंग दे बसंती (2008)

नेताजी सुभाषचंद्र बोस – द फरगॉटन हिरो (2005)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)