स्वाईन फ्ल्यूचा कहर कायम

सातारा:प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याच्या विविध भागात स्वाईन फ्ल्यूचा कहर कायम असून जावली तालुक्‍यात 6 जणांना लागण होउन एकाचा मृत्यू झाला.त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून आरोग्य प्रशासनाने नागरिकांना काय घ्यावी याबाबत सूचना प्रसारित केल्या आहेत..जिल्हा रुग्णालयात टॅमी फ्ल्यू गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहितीही देण्यात आली.वेळेवर आणि योग्य उपचार घेतले तर स्वाईन फ्ल्यू बरा होउ शकतो असेही आरोग्य प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)