स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू

सातारा- सातारा शहरालगत असणाऱ्या शाहूपुरीमधील रेणुका कॉलनी येथील नितीन मधुकर जाधव ( वय, 40 ) यांचा बुधवारी पहाटे उपचार दरम्यान स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. यामुळे शाहूपुरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नितीन जाधव हे आजारी पडल्याने त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्‍टरांच्या अहवालमध्ये स्वाईन फ्लू झाल्याचे आढळून आले. बुधवारी पहाटे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये त्यांचे निधन झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)