मुंबई : राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून सध्या विक्री करण्यात येत असलेल्या तूरडाळीचा दर ५५ रू प्रतिकिलो ऐवजी ग्राहकांच्या हितास्तव ३५ रू. प्रति किलो  निश्चित करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

देशमुख म्हणाले, या निर्णयाने या हंगामात खरेदी केलेली व पुढील कालावधीत खरेदी करावयाच्या तूर साठवणुकीसाठी गोदामे रिकामी होण्यास मदत होईल. थेट ग्राहकांना लाभ होण्यासाठी बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत ५५ रू प्रती किलो ऐवजी ३५ रु प्रती किलो दराने तूर डाळ विक्रीचा निर्णय महत्त्वाचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)